कमी गुंतवणूकीत मशरूम व्यवसाय सुरु करा.
***सध्या फ़क़्त कोल्हापूर व सांगली भागातील लोकांसाठी
मशरूम फार्मर ग्रुप चे सदस्य व्हा आणि मश्रूम उगवून परत आम्हाला द्या. नियमित उत्पादन करून नियमित रोजगार कमवा.
मश्रूम शेती म्हणजे नेमके काय आहे?
आळींबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास “आळींबी” किंवा “भूछत्र” असे म्हणतात. तसेच इंग्लिश्मध्ये मश्रूम असे म्हणतात. आळींबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करून करतात.कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा असे याचे महत्व आहे.धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे. धिंगरी मश्रूम प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मश्रूम असतात. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मशरूम वर काम करत आहे.
मश्रूम प्रशिक्षण, मश्रूम बियाणे व इतर सर्व सुविधा.
मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा.
संपर्क : 9923806933 / 9673510343